कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेत कावेरी आणि राजचं गुहागरला जाताना भांडण होतं. पाहूया या भागाची खास झलक.